Know Your Hindu Religion


जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा २०२३ पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्रातील विठ्ठलभक्तांचे श्रद्धास्थान. वारी ही महाराष्ट्रातील अद्भुत परंपरा आहे, संस्कृती आहे. दरवर्षी पंढरीची वारी करून वारकरी आषाढी एकादशीच्या दिवशी पांडुरंगाच्या दर्शनाला जातात. वारकरी संप्रदायातला पंढरीच्या वारीचा सोहळा म्हणजे भागवत भक्तांसाठी एक पर्वणीच. जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे यंदा ३३८ वे वर्ष आहे. [...]
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा २०२३ पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्रातील विठ्ठलभक्तांचे श्रद्धास्थान. वारी ही महाराष्ट्रातील अद्भुत परंपरा आहे, संस्कृती आहे. दरवर्षी पंढरीची वारी करून वारकरी आषाढी एकादशीच्या दिवशी पांडुरंगाच्या दर्शनाला जातात. तहान, भूक, ऊन, पाऊस, वारा कशाचीही पर्वा न करता वारीचा प्रवास अविरत  सुरु असतो. विठ्ठलावर अपरंपार श्रद्धा ठेवून कित्येक वारकरी वारी करतात आणि [...]
श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी आज अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराज यांची पुण्यतिथी आहे. श्री दत्तात्रेयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ यांचा अवतार मानला जातो. श्री स्वामी समर्थ म्हणजे बुद्धिगम्य आहेत, अद्भुत आहेत. चंचल असणाऱ्या व्यक्तीला स्वामींचा स्वरूप आणि त्यांची विलक्षण कृपा सत्ता आणि त्यांचे विलक्षण व्यवहार करणार नाहीत व अनुभवासही येणार नाहीत. [...]

हनुमान जन्मोत्सव आज चैत्र पौर्णिमा अर्थात हनुमान जन्मोत्सवाचा हा परमपवित्र दिवस. सप्तचिरंजीवातील एक चैतन्य शक्ती अंजनी मातेच्या उदरातून आजच प्रकट झाली. या शक्तीने प्रकट झाल्यावर सूर्याच्या लाल गोळ्याकडे त्याच्या प्राप्तीसाठी झेप घेतली. हनुमानाची ती प्रचंड शक्तीयुक्त झेप पाहून इंद्रदेवांसह सर्व देव भयभीत झाले. इंद्र देवाने सूर्याला आणि पृथ्वीला वाचवण्याकरता आपले वज्र हनुमानाकडे फेकले, ते हनुमंताच्या […]

श्री रामनवमी चैत्र नवरात्रीच्या नवव्या दिवशी भगवान विष्णूंचा सातवा अवतार म्हटल्या जाणाऱ्या प्रभू श्री रामचंद्रांनी भूतलावर जन्म घेतला. चैत्र शुद्ध नवमीच्या दिवशी दुपारी बारा वाजता माता कौसल्येच्या उदरी प्रभू श्री रामचंद्रांचा जन्म झाला.  पुत्रकामेष्टी यज्ञाद्वारे मिळालेल्या पायस दानाच्या द्वारे राजा दशरथाच्या तीनही राण्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले त्यात प्रभू श्रीराम कौसल्येच्या उदरी जन्माला आले.  आदर्श पुरुषार्थाचे [...]
श्री अष्टविनायकस्तोत्रं स्वस्ति श्रीगणनायको गजमुखो मोरेश्वरः सिद्धिदः बल्लाळस्तु विनायकस्तथ मढे चिन्तामणिस्थेवरे । लेण्याद्रौ गिरिजात्मजः सुवरदो विघ्नेश्वरश्चोझरे ग्रामे रांजणसंस्थितो गणपतिः कुर्यात् सदा मङ्गलम् ॥ इति अष्टविनायकस्तोत्रं सम्पूर्णम् । वक्रतुण्ड वक्रतुण्डावतारश्च देहानां ब्रह्मधारकः । मत्सरासुरहन्ता स सिंहवाहनग: स्मृतः ॥
वक्रतुण्ड   वक्रतुण्डावतारश्च  देहानां ब्रह्मधारकः । मत्सरासुरहन्ता स सिंहवाहनगः स्मृतः ॥ भगवान श्रीगणेशाचा ‘वक्रतुण्डावतार’ ब्रह्मरूपाने संपूर्ण शरीरांना धारण करणारा, मत्सरासुराचा वध करणारा तसेच सिंहासनावर आरूढ होणारा आहे. मुगल पुराणानुसार भगवान गणेशांचे अनेक अवतार आहेत, ज्यात आठ अवतार प्रमुख आहेत. प्रथम अवतार वक्रतुण्डाचा आहे. अशी कथा आहे. की, देवराज इंद्राच्या प्रमादामुळे मत्सरासुराचा जन्म झाला. त्याने दैत्यगुरू [...]

Play

Bhakti Sudha

Current track

Title

Artist

Current show

Current show

Background