Digital Library Content


भक्तिसुधा डिजीटल लायब्ररीमध्ये जप, श्लोक, स्तोत्र, मंत्र, पूजा, पोथीवाचन तसेच अनेक आध्यात्मिक विषयांवर विद्वान व विख्यात वक्त्यांचे निरूपण, प्रवचने, महापुराणे उपलब्ध आहेत. अनेक आध्यात्मिक विषयांवरील ऑडिओबुक्स काही आध्यात्मिक विषयांवरील श्रुतिका तसेच भक्तिसंगीत अल्बम्स व एकल (solo) भक्तिसंगीत उपलब्ध आहे.

प्रामुख्याने ध्वनिरुपात असलेल्या या लायब्ररीमधील काही विषय व्हिडिओ स्वरूपात उपलब्ध आहेत. या सर्वांची यादी पुढे दिली आहे.



Play

Bhakti Sudha

Current track

Title

Artist

Background