जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा २०२३

Written by on May 17, 2023


जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा २०२३

पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्रातील विठ्ठलभक्तांचे श्रद्धास्थान. वारी ही महाराष्ट्रातील अद्भुत परंपरा आहे, संस्कृती आहे. दरवर्षी पंढरीची वारी करून वारकरी आषाढी एकादशीच्या दिवशी पांडुरंगाच्या दर्शनाला जातात. वारकरी संप्रदायातला पंढरीच्या वारीचा सोहळा म्हणजे भागवत भक्तांसाठी एक पर्वणीच. जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे यंदा ३३८ वे वर्ष आहे. १० जून २०२३ रोजी संत श्री तुकाराम महाराजांची पालखी देहू होऊन पंढरी कडे जाण्यासाठी प्रस्थान करणार आहे. आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजे २८ जून २०२३ रोजी संत श्री तुकाराम महाराजांची पालखी पंढरपुरात दाखल होणार आहे.

संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचा कार्यक्रम दिला आहे.


Play

Bhakti Sudha

Current track

Title

Artist

Current show

Current show

Background