श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना
“श्री स्वामी महिमा”
स्वामी चरित्र, लीला वर्णन तसेच श्री स्वामी विचारधन
चरित्र लेखक – श्री वामन देशपांडे
(“नित्य स्वामी दर्शन” या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातील भागाचे अभिवाचन)
अभिवाचक : श्री आशिष केसकर
स्वामी समर्थ तारक मंत्र : भाग्यश्री केसकर
‘स्वामी समर्थांची आरती’ व श्री स्वामीनाम जप
संगीत दिग्दर्शन – आशिष केसकर
निर्मिती – ओरायन स्टुडिओज पुणे
प्रस्तुती – भक्तिसुधा