Haripath – Abhang 1 – Devachiye Dwari

Written by on April 18, 2023


  • १. देवाचीये द्वारी - राग धानी - मुग्धा बापट
Update Required To play the media you will need to either update your browser to a recent version or update your Flash plugin.

अभंग क्र. १

देवाचिये द्वारी उभा क्षणभरी ।
तेणे मुक्ति चारी साधियेल्या ॥१॥

हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।
पुण्याची गणना कोण करी ॥२॥

असोनि संसारी जिव्हे वेगु करी ।
वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ॥३॥

ज्ञानदेव म्हणे व्यासाचिये खुणे ।
द्वारकेचे राणे पांडवा घरीं॥४॥


Play

Bhakti Sudha

Current track

Title

Artist

Current show

Current show

Background