संत श्री सावता महाराजांचे चरित्र दर्शन
“कर्तव्य आणि कर्म करीत राहणे हीच खरी ईश्र्वरसेवा” अशी प्रवृत्ती मार्गाची शिकवण देणारे वारकरी संप्रदायातील श्रेष्ठ आणि ज्येष्ठ संत श्री सावता महाराज.
संतश्रेष्ठ श्री सावता महाराजांच्या चरित्राचा परिचय करून देणारी मालिका भक्तीसुधावरून प्रसारित करत आहोत “संत श्री सावता महाराजांचे चरित्र दर्शन”
या मालिकेचे एकूण ४१ भाग आहेत.
निरूपणकार: ह. भ. प. श्री. अर्जुन होलिया