भक्तिसुधा द्वितीय वर्धापनदिन – २२ एप्रिल २०२३

कलायन कल्चरल सेंटर हॉल [पुणे]


Event info
Date: April 22, 2023
Time: 6:00 pm
Location: कलायन कल्चरल सेंटर हॉल
Address: विनायक आश्रम, ४७/११ एरंडवणे, अभिनव मराठी शाळेजवळ, ऑफ लॉ कॉलेज रोड, पुणे
Phone: +917020353130
Details

 

 

२२ एप्रिल रोजी अक्षय तृतीयेला भक्तिसुधा इंटरनेट रेडिओचा द्वितीय वर्धापनदिन झाला. त्या निमित्त भक्तिसुधा फाऊंडेशनच्या वतीने “मना सज्जना राघवीं वस्ति कीजे” हे समर्थ रामदास स्वामींच्या मनाच्या श्लोकांमधील एका पालुपदावर आधारित व्याख्यान आयोजित केले. समर्थ वाङ्मयावरील संशोधक व लेखिका श्रीमती मनीषा बाठे हे व्याख्यान दिले असून या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती तसेच भक्तिसुधाच्या कार्याला आशीर्वाद देण्यासाठी ज्येष्ठ समर्थ वंशज श्री सू. ग. तथा बाळासाहेब स्वामी उपस्थित होते.

Play

Bhakti Sudha

Current track

Title

Artist

Background