भक्तिसुधा अभंगवारी

यशवंतराव चव्हाण नाट्यगृह [पुणे]


Event info
Date: June 23, 2023
Time: 5:00 pm
Location: यशवंतराव चव्हाण नाट्यगृह
Address: कोथरूड पुणे
Phone: +917020353130
Details

भक्तिसुधा फाऊंडेशन, पुणे आयोजित,

“भक्तिसुधा अभंगवारी”

हा अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम.

कलाकार : विदुषी मंजुषा पाटील आणि पं शौनक अभिषेकी

निरूपण : सुप्रसिध्द अभिनेते आणि व्याख्याते श्री. राहुल सोापूरकर

स्थळ : यशवंराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड पुणे

“शुक्रवार दि. २३ जून संध्याकाळी ५ वाजता”

कार्यक्रम सर्वांसाठी खुला

सर्वांना सस्नेह निमंत्रण

Play

Bhakti Sudha

Current track

Title

Artist

Current show

नंदादीप

11:00 am 12:00 pm

Current show

नंदादीप

11:00 am 12:00 pm

Background