रामरक्षा घरोघरी । रघुनाथ कृपा करी ।।

पौष शुक्ल द्वादशी ११ जानेवारी २०२५ ला श्रीरामलल्ला प्राणप्रतिष्ठेला एक वर्ष पूर्ण होत आहे.

गतवर्षीच मकर संक्रांतीला पुण्यात स. प. महाविद्यालयात एक लक्ष लोकांनी सामूहिक रामरक्षा पठण केले.

यावर्षी देखील “रामरक्षा घरोघरी । रघुनाथ कृपा करी ।।” समर्थ व्यासपीठ, पुणे व भक्तिसुधा फाऊंडेशन आयोजित उपक्रम

शनिवार ११ जानेवारी – सकाळी ११ ते १२ या वेळेत आपापल्या स्थानी

  • तीन वेळा रामरक्षा पठण
  • एक भीमरूपी महारुद्रा मारुती स्तोत्र
  • श्री रामनामाची एक जपमाळ

या पठणाचे तीन सामाजिक संकल्प

  • श्रीरामभक्ती
  • देशभक्ती
  • सीमेवरील लष्करी जवानांना रक्षा कवच

उपक्रमात प्रचंड संख्येने उत्स्फूर्त सहभागी व्हा !

आपली सामूहिक रामरक्षा पठण संख्या नोंदणी नाव-गावासहित ११ जानेवारी २०२५ रोजी कळवावी




    भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ११ जानेवारी रोजी सकाळी ११ ते १२ या वेळेत या उपक्रमाचे पठण प्रसारित होईल.

    आपली पठण संख्या अयोध्येत श्री रामचरणी अर्पण होणार आहे.

    🚩 जय जय रघुवीर समर्थ ।🚩